News

दिल्ली विधानसभा LIVE: मतदानाला सुरुवात

दिल्ली: आम आदमी पार्टी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ७० विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे. निवडणुकीसाठी १३ हजार ७५० मतदान केंद्रांवर जवळपास १.४६ कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

>> विक्रमी मतदान होऊद्या…मतदानाला बाहेर पडा.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तरुणांना आवाहान

>>शाहीन बाग परिसरात मतदारांच्या मोठ्या रांगा

>>परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बजावला मतदानाचा हक्क

>> सुरक्षेच्या दृष्टीने जागोजागी पोलिसांचा कडक बंदोबस्त

>>दिल्ली विधानसभा निवडणूक: मेट्रोसेवा पहाटे ४ पासून सुरू


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Time limit is exhausted. Please reload the CAPTCHA.